Wednesday, December 22, 2010

गुहागरमध्ये भोजन आणी निवासाची उत्तम घरगुती सोय

 • गुहागरच्या रम्य समुद्रकिनार्‍यापासुन ५ मिनीटांच्या अंतरावर.
 • श्री व्याडेश्वर मंदिरापासुन ५ मिनीटांच्या अंतरावर.
 • सेल्फ कंटेंड रुमस. २४ तास गरम / गार पाणी.
 • उत्तम मांसाहारी आणी शाकाहारी भोजन, चहा-नाष्टा व स्वादिष्ट फराळाची व्यवस्था.
 • खास कोकणी पद्धतीची ताजी मासळी, मटण/चिकन तसेच शाकाहारी जेवण.बुकिंग/रिझर्वेशन साठी आजच संपर्क करा
  संपर्कः मनिष कामेरकर, बाजारपेठ, गुहागर (श्री व्याडेश्वर मंदिरासमोर),
  09028813318, 09823375433, 09423452879. (Mobile)
  02359-240800 (Shop)
  02359-240622 (Home)
Checkin: Anytime
Checkout: Anytime
Rates: Very Reasonable


ताज्या मासळीचे जेवण

मटण

शाकाहारी जेवण

Contact Information:
Manish Kamerkar
Guhagar